नाही, नाही, आपण मीम्स पाहण्यात वेळ वाया घालवत नाही. हे तर चालतंच राहतं, मी त्याच्यावर माझा वेळ वाया घालवत नाही.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा चीन दौरा आटोपला आहे. चीन आणि भारतातील संबंधात तणाव असताना हा दौरा झाला आहे.
G7 देशांच्या संघटनेचा भारत सदस्य नाही तरीदेखील भारताला नियमितपणे आमंत्रित केले जात आहे. यंदाही इटलीने आमंत्रित केले होते.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा जॉर्जिया मेलोनी यांना मिठी मारली अन् चुंबन घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलंय.