Praful Lodha New Assault Case : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणात मुख्य आरोपी असलेला प्रफुल लोढा (Praful Lodha) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधीच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी (Pune Crime) मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या लोढावर आता पिंपरी-चिंचवड पोलिस हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा (Assault Case) […]
विशेष म्हणजे अधिवेशन सुरू असताना भाजपमध्ये असलेल्या प्रफुल्ल लोढाला (who is Praful lodha ) मुंबई पोलिसांनी अत्याचार केलेल्या गुन्ह्यात अटक.
Eknath Kadaseप्रफुल्ल लोढा हा अगोदर एक सामान्य कार्यकर्ता होता. नंतर त्याचे गिरीश महाजन आणि इतर राजकारण्यांशी संबंध आले.
Girish Mahajan : गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.
महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.
भाजपात गुंडाराज, आता माझी जायची इच्छा नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांना दिलं आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
Chhagan Bhujbal On Nashik Guardian Minister : ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची शपथ घेतली. जिल्ह्याला भुजबळ यांच्या माध्यमातून चौथे मंत्रिपद मिळालंय. त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघेही पालकमंत्रीपदावर दावा करत आहेत. अशातच छगन भुजबळ यांच्या शपथविधीमुळे दादा भुसे (Dada Bhuse) आणि गिरीश महाजन (Girish […]
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
Minister Girish Mahajan criticizes Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) लागलेली गळती बंद होण्याचं नाव घेत नाहीये. आता नाशिकमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी (Girish Mahajan) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधत महाजन यांनी म्हटलंय की, त्यांनी […]