संजय राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये नितीन गडकरींबद्दल केलेल्या दाव्यावरून गिरीष महाजनांनी राऊतांवर टीका केली आहे.
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
एक फतवा निघाला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होतं, तुम्ही मोदींसाठी सुस्ती सोडा, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साद घातलीयं.
Girish Mahajan On Sharad Pawar : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्य्यात मतदान पूर्ण
एकनाथ खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं, असा खोचल सल्ला महाजन यांनी दिला.
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
Girish Mahajan On Eknath Khadse : नुसतंच मी-मी करुन चालत नाही, पक्षाशिवाय कोणाची मोठा नाही, तुम्ही बाहेर पडलेत त्यामुळे तुमचं भविष्य कसंय ते पाहा, या शब्दांत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, जळगावमध्ये आयोजित सभेत गिरीश महाजन बोलत […]
Girish Mahajan on Eknath Khadase : एकीकडे एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे मंत्री असलेले गिरीश महाजन ( Girish Mahajan ) मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावरून त्यांना डिवचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ( 7 एप्रिल) ला माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा […]
Girish Mahajan vs Gulabrao Patil : राज्यात ऐन निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. तर काही जागांवरून तर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर (Gulabrao Patil) आहेत. आताही पुन्हा पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन […]