एकनाथ खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं, असा खोचल सल्ला महाजन यांनी दिला.
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
Girish Mahajan On Eknath Khadse : नुसतंच मी-मी करुन चालत नाही, पक्षाशिवाय कोणाची मोठा नाही, तुम्ही बाहेर पडलेत त्यामुळे तुमचं भविष्य कसंय ते पाहा, या शब्दांत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, जळगावमध्ये आयोजित सभेत गिरीश महाजन बोलत […]
Girish Mahajan on Eknath Khadase : एकीकडे एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे मंत्री असलेले गिरीश महाजन ( Girish Mahajan ) मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावरून त्यांना डिवचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ( 7 एप्रिल) ला माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा […]
Girish Mahajan vs Gulabrao Patil : राज्यात ऐन निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. तर काही जागांवरून तर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर (Gulabrao Patil) आहेत. आताही पुन्हा पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन […]
Lok Sabha Election : भाजपमध्ये असलेल्या आणि नुकत्याच रावेर लोकसभेसाठी ( Lok Sabha Election ) पुन्हा उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांच्या नुकत्याच एका वक्तव्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्याच दरम्यान आता रक्षा खडसे यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचं कारणही त्यांच्या याच वक्तव्याशी काहीच साधर्म्य मी साधणारं आहे. […]
Girish Mahajan On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता त्यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडूनही मनोज जरांगे यांच्यावर संताप व्यक्त केला जात असल्याचं दिसून येत […]
Girish Mahajan : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेने राज्यात एकतरी जागा जिंकून दाखवावी असं खुलं आव्हानं महाजन यांनी दिलं. […]
मुंबई : काँग्रेसचा हात सोडत अखेर ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) बावनकुळे, शेलार आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चव्हाणांच्या पक्ष प्रवेशासाठी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या गर्दीत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) कार्यक्रमस्थळाचा रस्ता भरकटले पण फडणवीसांनी वेळीच मार्गदर्शन करत त्यांना योग्य मार्गाची आठवण करून दिली. […]
Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने (Lok Sabha Election) सुरू केली आहे. निवडणुकीत मोठा विजय साकारण्यासाठी नवीन मित्रांची शोधाशोध आणि अन्य पक्षांतील नेत्यांचं स्वागत केलं जात आहे. बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपात किंवा सहकारी पक्षांत पुनर्वसन केले जात आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. […]