Gondhal Movie IFFI Award : मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट
Gondhal Movie: दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एक अनोखे आवाहन केले आहे, "आमचा ट्रेलर बघू नका!"यामुळे या चित्रपटाचे वेगळे कौतुक सुरू झालंय.