Jitendra Awhad And Nitin Deshmukh : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी विधानभवन परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीतच घडला. झालं असं की, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. […]
Gopichand Padalkar- Jitendra Awhad Clashed : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.