Pankaja Munde In Ahmednagar: भाजपाकडून (BJP) बीड मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान बीडकडे निघण्यापूर्वी पाथर्डी शहरात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या असून संघर्ष मला कधी चुकला नाही. विखे यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आहे, मात्र मला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नाही. […]
Pritam Munde : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. राज्यातील महायुतीने आज प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे घेतले. बीडमध्ये महायुतीचा मेळावा झाला. मात्र, या मेळाव्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भाजपच्या खासदार […]