Fraud by promising government jobs : सरकारी नोकरीचे आमिष (Government Job) दाखवून फसवणूक (Government Job) करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देतो असं सांगत, दोघा आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहाकडून त्यानंतर या फसवणूक प्रकरणात आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात […]