महापारेषण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने भरती प्रक्रिया सुरू केली. पिंपरी चिंचवड येथे ही पदे भरली जाणार आहेत
BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल काही रिक्त पदांची भरती होणार आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीअंतर्गत, ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट टेक्निकल ही पदे भरली जाणार.
ध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या (Apprenticeships) रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 2,424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
एफएसएसएआय अतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. या भरतीद्वारे 'सहाय्यक संचालक' आणि 'प्रशासकीय अधिकारी' ही पदे भरली जाणार आहेत.
भारतीय वायुसेनेने 'अग्निवीर वायु' पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे आहेत.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक ट्रेनी, ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू केली.
प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत (Center for Advanced Computer Development) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने भरतीची अधिसूचना जारी केली. या भरतीअंतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले
ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने (Broadcast Engineering Consultants India Limited) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.