- Home »
- Gun Fire
Gun Fire
बिहार हादरलं! नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या विद्यार्थ्यावर झाडली गोळी…
बिहारच्या सुपौल जिल्ह्यात एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने तिसरीच्या विद्यार्थ्यावर गोळी झाडल्याची घटना घडलीयं. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Kalyan News : आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिस कोठडीत अन्नत्याग
Mla Ganpat Gaikwad : पोलिस ठाण्याच गोळीबार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) पोलिस कोठडीत आहेत. पोलिस कोठडीत असताना गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीपासून गणपत गायकवाड यांनी जेवण केलेलं नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या आग्रहाने त्यांनी दिवसभरात एकदाच चहा घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं […]
जमिनीचा वाद की, उमेदवारीची इर्षा; महेश गायकवाड अन् गणपत गायकवाड यांच्यातील वाद काय?
Ulhasnagar Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar)भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)यांनी शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde group)नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad )यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. आता त्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. लोकांचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यातच गोळीबार केला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड […]
Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या
Iran-Pakistan Tension : पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर अद्यापही इराण आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे शनिवारी (27 जानेवारी) पुन्हा एकदा इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी नऊ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. PM Modi कधी शिवाजी महाराज, कधी विष्णूचे […]
मोठी बातमी : कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) कोथरूड भागात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात असणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी मोहळवर तीन गोळ्या झाडल्या असून, मोहळला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर मोहळची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले […]
