हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे.
Jitendra Awhad यांनी मटण कापायला मल्हार नावं कुठून आलं ते अनेकांचं कुलदैवत असं म्हणत या वादात आणखी फोडणी घातली आहे.