Politician Reaction On Malegaon Blast Case Verdict : मालेगावमधील भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज (दि.31) जाहीर झाला. मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्णय जाहीर करत सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. या निकालावर कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे ते […]
पुणे शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अरविंद शिंदे यांचा एक गट तर, दुसरा गट धंगेकरांचा असल्याचे समोर आल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.