राज्यातील काँग्रेसला कशी उभारी देणार ? काँग्रेसचे नेते पक्ष का सोडून जात आहेत ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस कशा लढणार ? कुणाल पाटील ते सत्यजित तांबे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लेट्सअपने घेतलेली धडाकेबाज मुलाखत.
नारायण राणे यांची खासदारकी रद्द केली पाहिजे. त्यांचा मुलगा नितेश राणेंना मंत्रिपदावरून काढून टाकले पाहिजे.
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक केली असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केलायं.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होणार असल्याचं खुलं चॅलेंजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय.
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना सुलतानी सरकार झोपलं असल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारचं लक्ष वेधलंय.
Congress Marched In Dadar Against Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस (Congress) पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला आहे. हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई (Pahalgam Terror Attack) करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]
Harshwardhan Sapkal On Suresh Dhas Dhananjay Munde meeting : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद अजून शांत झाले नाहीत, तोच याप्रकरणात मोठी भूमिका घेणारे आमदार सुरेश धस यांनी यु-टर्न घेतल्याच्या चर्चांणा उधाण आलंय. भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) मागील दोन दिवसांत पुरते अडचणीत सापडले आहे. त्यांची बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील भूमिकाच संशयाच्या फेऱ्यात […]