Harshwardhan Sapkal Exclusive : कुणाल पाटील ते सत्यजित तांबे; सपकाळांकडून हिशोब

  • Written By: Published:
Harshwardhan Sapkal Exclusive : कुणाल पाटील ते सत्यजित तांबे; सपकाळांकडून हिशोब

राज्यातील काँग्रेसला कशी उभारी देणार ? काँग्रेसचे नेते पक्ष का सोडून जात आहेत ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस कशा लढणार ? कुणाल पाटील ते सत्यजित तांबे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लेट्सअपने घेतलेली धडाकेबाज मुलाखत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube