Workshop Newly Appointed Congress Office Bearers In Pune : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Congress) दोन-दिवसीय निवासी कार्यशाळा पुण्यात आयोजित केली आहे. ही कार्यशाळा 11 आणि 12 ऑगस्ट या दोन दिवसांची निवासी कार्यशाळा पुण्याच्या (Pune) खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. ही कार्यशाळा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक दृष्ट्या सज्ज करण्याच्या उद्देशाने घेतली आहे. 10 ऑगस्ट […]
Maharashtra Congress New Executive Committee : महाराष्ट्र काँग्रेसने ( Maharashtra Congress) अखेर आपली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच नियुक्त झालेल्या हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतर अधिकृतपणे (Maharashtra Politics) जाहीर करण्यात आली. या नव्या टीममध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांसह तरुण अन् नव्या दमाचे चेहरे […]
राज्यातील काँग्रेसला कशी उभारी देणार ? काँग्रेसचे नेते पक्ष का सोडून जात आहेत ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस कशा लढणार ? कुणाल पाटील ते सत्यजित तांबे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लेट्सअपने घेतलेली धडाकेबाज मुलाखत.
Harshvardhan Sapkal On Satyajit Tambe : महाराष्ट्र विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) गेल्या
मागच्या चार दिवसांपासून संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मी दोन दिवसांपूर्वी माझी भूमिका
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे
Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
८५ ८५ असा फॉर्मुला ठरला असला तरी तो काही अंतिम फॉर्मुला नाही असंही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणता नेता एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश