अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध […]