Hasan Mushrif Criticize Sanjay Shirsat Statement On Ladki Bahin Yojana : राज्यात महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आहे. पण हीच योजना आता सरकारसाठी अडचण ठरत असल्याचं दिसतंय. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. […]