Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभरात मान्सूनने जोर पकडल्याने अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने (IMD) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात येलो अलर्ट (Rain Alert) तर पुणे, सातारा आणि रायगड घाट विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला (Maharashtra Rain Update) आहे. राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी सकाळपासूनच […]
US Texas Floods Rescue Operation : मुसळधार पावसामुळे अमेरिकेतील (America) टेक्सास राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील केर काउंटीमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. छावणीतील 27 मुलींसह अनेक लोक जखमी झाले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू (Heavy Rain) आहे. बेपत्ता लोकांची संख्या अद्याप अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाही. […]
Heavy Rain Alert Pune Satara Konkan Vidarbha : आज 15 जून 2025 रोजी महाराष्ट्रात हवामान विभागाने जोरदार पावसाचा (Monsoon Update) इशारा दिलाय. आयएमडीने कोकण–घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी (Rain Update) केला आहे. राज्यभर वादळी वाऱ्यांसह विजांबरोबर पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. रेड अलर्ट: रत्नागिरीसह कोकणात अत्यंत मुसळधार पाऊस आज होण्याची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरीत […]
Heavy Rain Alert To Mumbai Maharashtra : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू (Monsoon Update) असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. एकीकडे शेतकरी हवालदार झाला (Heavy Rain Alert) आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईत आज सकाळपासून चाकरमान्यांचे हाल होतांना दिसत आहे. हवामान खात्याकडून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात […]
Maharashtra Weather Update Today 14 May Rain Alert : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने (Weather Update) जोरदार हजेरी लावली आहे. आजही राज्यात वादळी पावसाची शक्यता (Rain Alert) कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितली आहे. तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Maharashtra Weather) दक्षतेसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला काही. कालही […]
आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.