ग्राउंड झीरो प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाने एक अनोखा विक्रम केला आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये याबद्दल एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
मनोजकुमार यांचं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असलं तरी त्यांनी बॉलीवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख बनवली.
छावा या चित्रपटाने तेविसाव्या दिवसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत मोठे रेकॉर्ड करत 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूरमध्ये लोकांनी थेट मुघलांच्या खजिन्याची शोधाशोध सुरू केली. पाहता पाहता या लोकांनी येथे तब्बल शंभर खड्डे खोदून टाकले.
छावा चित्रपटाने पंधराव्या दिवशी 400 कोटींचा टप्पा गाठला. छावा चित्रपटाने बाहुबली 2 ला देखील मागे टाकले आहे.
अभिनेता कमाल खानने विकीपीडियाचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरुद्ध लुधियाना कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.
मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेतला आहे. यात सैफने महत्वाची माहिती दिली आहे.
'छावा' सिनेमा सध्या चांगलाच (Chhaava Movie) चर्चेत आहे आणि नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.
आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता असे पोलीस तपासातून पुढे आले आहे.