चुकीच्या दिशेनं BMW भरधाव पळवली, चालला होता मित्राच्या वाढदिवसाला. रस्त्यात आलेल्या दोघींना चिरडून फरार झाला, पोलिसांकडून तासात अटक.
नागपूर येथे नुकतच एक ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरण घडलं. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं.
Worli Hit And Run Case मध्ये मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्यावर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.