- Home »
- Hollywood
Hollywood
दिग्दर्शक झॅक क्रेगरने केले रेसिडेंट इव्हीलमध्ये महत्त्वाचे बदल, म्हणाला, ‘आता हा चित्रपट मलाही अधिक आवडतोय’
जगभरातील प्रेक्षकांना अनेक वर्षे थरार आणि भीतीचा अनुभव देणारी ‘Resident Evil’ आता नव्या रूपात मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
MCU चाहते पुन्हा एकदा सज्ज! ‘Avengers Endgame: Encore’च्या अॅडव्हान्स बुकिंगला भारतात जोरदार प्रतिसाद
‘Avengers Endgame: Encore’ या नावाने हा चित्रपट 25 सप्टेंबर रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हॉलिवूडमध्ये सयानी गुप्तांची दमदार एन्ट्री; ‘आर्या’मध्ये रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सनसोबत झळकणार
“रिव्हरडेल” फेम रॉस बटलर आणि 'ब्रुकलिन 99' फेम मार्क इव्हान जॅक्सन हे सयानीच्या 'आर्या' या अमेरिकन पदार्पण चित्रपटात झळकणार!
‘व्हेलफॉल’चा नवा थरारक ट्रेलर प्रदर्शित; महाकाय व्हेलच्या पोटात अडकलेल्या तरुणाची जगण्यासाठीची धडपड
नव्या ट्रेलरमध्ये ऑस्टिन अब्राम्स साकारत असलेला ‘जे गार्डिनर’ एका महाकाय स्पर्म व्हेलच्या पोटात अडकल्याचे पाहायला मिळते.
‘मी पहिल्यांदा स्पायडर-मॅन पाहिला तेव्हा…’; ‘ब्रँड न्यू डे’च्या प्रदर्शनापूर्वी ऋषभ शेट्टीने व्यक्त केले सुपरहिरोवरील प्रेम
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मार्व्हलच्या या लोकप्रिय सुपरहिरोला समर्पित एका विशेष व्हिडीओमध्ये ऋषभ शेट्टी झळकले आहेत.
एसडीसीसीमध्ये डेडपूलची धडाकेबाज एन्ट्री; ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’मध्ये भूमिका मिळावी म्हणून रायन रेनॉल्ड्सची भन्नाट मोहीम
'डेडपूल'च्या वेशात रंगमंचावर अवतरलेल्या रायन रेनॉल्ड्सने 'अॅव्हेंजर्स: डूम्सडे'मध्ये डेडपूलला स्थान मिळावे यासाठी अक्षरशः मोहीमच छेडली.
रॉबर्ट डाऊनी ज्युनियरपासून ख्रिस इव्हान्स, ख्रिस हेम्सवर्थ ते चॅनिंग टॅटमपर्यंत; पाहा मार्व्हलच्या इतिहासातील सर्वात भव्य स्टारकास्ट
30 कलाकारांच्या दमदार ताफ्यासह 18 डिसेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये भारतीय चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
पेड्रो पास्कलची नवी दमदार भूमिका; टोनी गिलरॉय यांच्या ‘बेहेमोथ!’चा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित
अकादमी पुरस्कार नामांकन मिळवलेल्या टोनी गिलरॉय यांच्या बहुप्रतीक्षित ‘बेहेमोथ!’ चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
रिडली स्कॉट यांच्या ‘द डॉग स्टार्स’चा थरारक अंतिम ट्रेलर प्रदर्शित; 28ऑगस्टला भारतात प्रदर्शित होणार चित्रपट
जगाचा विनाश झाल्यानंतरच्या भयावह आणि संघर्षमय वातावरणात आशेचा शोध घेणारी ही थरारक कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाणार आहे.
‘PAW Patrol: The Dino Movie’ आता 21 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार
बहुप्रतिक्षित अॅनिमेटेड चित्रपट भारतात नियोजित तारखेपेक्षा एक आठवडा आधी, म्हणजेच 21 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.