Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर (Bhumi Pedanekar) आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरला हॉलिवूडचे वेध लागले आहेत. उगाच डिमांड नाही…; 500 जणांचा लवजमा असलेल्या भाजपची सुळेंकडून चिरफाड […]
Priyanka Chopra Perfect Moment: प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसोबतच (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’, असंही म्हटलं जातं. ‘देसी गर्ल’ (Desi Girl) प्रियांकाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका चोप्रा जोनास आणि […]
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा (Bollywood) ‘बादशाह’ शाहरुख (Shah Rukh Khan) हा जगभरात प्रसिद्ध अभिनेता आहे. जगभरातील चाहते शाहरुख खानच्या चित्रपटांचे आणि त्याच्या आकर्षणाचे वेड आहेत. हॉलिवूडमध्ये (Hollywood) ‘किंग खान’ कधी दिसणार, अशी इच्छा शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांना आहे. आता या मुद्द्यावर शाहरुख खानने भाष्य केले आहे. आज 14 फेब्रुवारीला शाहरुख दुबईत आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट […]
Monkey Man Trailer: ऑस्कर नामांकित अभिनेता देव पटेल (Dev Patel) त्याच्या आगामी ‘मंकी मॅन’ (Monkey Man Movie) या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. आता त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, (Monkey Man Trailer) जो ॲक्शनने भरलेला आहे. या चित्रपटातून देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. […]