ACB ने पुण्याच्या ससून रूग्णालायाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये कोट्यावधीचे घबाड जप्त करण्यात आले आहे.
Arvind Kejariwal यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबीची टीम दाखल झाली आहे. 4 सदस्यांचं पथकाकडून त्यांच्या घरी पोहचले.
Bigg Boss 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला. त्यानंतर घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे.
Asaduddin Owaisie यांनी संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा दिली होती. त्यानंतर आता त्यांच्या घरावर अज्ञातांनी शाई फेक केली आहे.