How Dangerous Liquid Nitrogen Gas Know In Detailed : आजकाल लग्नाच्या आनंदात भर घालण्यासाठी (Wedding) वधू-वरांचा प्रवेश भव्य पद्धतीने दाखवता यावा म्हणून नायट्रोजन वायूचा धूर (Nitrogen Gas) सोडला जातो. याचा उद्देश नवरा-नवरीला ढगांमधून बाहेर पडताना दाखवणे आहे. परंतु, मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात एका लग्न समारंभात अशाच एका प्रयत्नात सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. हा वायू […]