- Home »
- How NEET Exam Paper Leak
How NEET Exam Paper Leak
Neet Exam : श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरायचा अन्..,; शुभम खैरनारची ‘मोडस ऑपरेंडी’ कशी होती?
श्रीमंत विद्यार्थ्यांना डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून शुभम खैरनार पैसे उकळत असल्याचा धक्कादायक खुलासा सीबीआयच्या चौकशीत झााल आहे.
ब्रेकिंग : पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
NEET Exam नीट यूजी परीक्षेसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून, नीट यूजी परीक्षा CBT पॅटर्नने घेतली जाणार आहे.
NTA एकच, मग ‘JEE’ सुरक्षित आणि ‘NEET’चाच पेपर का फुटतो? जाणून घ्या 3 मोठी कारणं…
Why Only NEET Paper Leaks देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट यूजी 2026' पेपरफुटीच्या ग्रहणानंतर रद्द करण्यात आली आहे.
NEET Exam : हेच प्रश्न उद्या परिक्षेत येतील ते नाशिक कनेक्शन; नीट परिक्षेचा पेपर नेमका कसा फुटला?
NEET UG Exam 3 मे रोजी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर घाम गाळत होते, तेव्हा काही 'बाजारू' प्रवृत्तींनी त्यांच्या भविष्याचा सौदा आधीच केला होता.
HDFC Bank ने वाढवले कर्जाचे व्याजदर, गृहकर्जासह वैयक्तिक कर्जाचा EMI महागणार
50 minutes ago
Hardik Pandya : हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण? रोहित शर्मासह स्टार खेळाडू चर्चेत
1 hour ago
सोनिया गांधींच्या पुस्तकाचे कौतुक की, काँग्रेसच्या एन्ट्रीपूर्वीचा ट्रेलर?; रोहित पवारांची धाडसी पोस्ट चर्चेत
1 hour ago
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांच्या मनात काय?, पक्षावरील नियंत्रणाचा धोका, राजकीय हालचालींना वेग
2 hours ago
Nvidia CEO Divorce : अब्जाधीशांचा संसार मोडला तर, किती मोजावी लागते किंमत? वाचा चर्चेतले Divorce
2 hours ago