Fighter OTT Release: थिएटरमध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘फाइटर’ (Fighter Movie ) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट आता ओटीटीवर (OTT )देखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाला अनेक मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवरून मोठमोठ्या ऑफर मिळाल्या आहेत, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा नेटफ्लिक्ससोबत (Netflix)करार झाला आहे. हा करार छोटा नसून 150 कोटी रुपयांचा […]
Fighter box office collection : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) व अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)एरिअल अॅक्शन चित्रपट ‘फायटर’ (fighter)25 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यापासून जबरदस्त कमाई सुरु केली. आता सिद्धार्थ आनंदच्या फायटरने अलीकडेच सिनेमांमध्ये महिनाभराचा कालावधी पूर्ण केला आहे. तो चित्रपट अजूनही मोठ्या दिमाखात सुरु आहे. 2024 चा पहिला हिट चित्रपट म्हणून […]
Fighter Box Office Collection Day 20: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना हा एरियल ॲक्शन थ्रिलर आवडला असून त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. मात्र, चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झाली नाही. चला मग जाणून घेऊया ‘फायटर’ने रिलीजच्या 20 व्या दिवशी […]
Fighter Box Office Collection Day 19: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या चार दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत चढ-उतार […]
Siddharth Anand: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (box office) संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने चांगली कामगिरी केली. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. पण, या चित्रपटावरूनही गदारोळ झाला आहे. चित्रपटातील दीपिका आणि हृतिकच्या किसिंग सीनवरून वाद सुरू आहे. […]
Fighter Movie : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. हा एरियल ॲक्शन चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या दमदार केमिस्ट्रीनेही चाहत्यांची मने […]
Fighter Box Office Collection Day 16: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) स्टारर ‘तेरी बातों में ऐसा […]
Hrithik Roshan: बॉलिवूड (Bollywood) स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. नुकताच त्याचा फायटर (Fighter Movie)हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याच्या यशाचा अभिनेते खूप आनंद घेत आहेत. यासोबतच हृतिक रोशन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे देखील जोरदार चर्चेत आहे. फायटरपूर्वी हृतिक रोशन ‘वॉर’मध्ये (War Movie) दिसला होता. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफही (Tiger Shroff) मुख्य […]
Fighter OTT Release Date: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. हा एरियल ॲक्शन चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या दमदार केमिस्ट्रीनेही चाहत्यांची […]
Fighter Box Office Collection Day 11: हृतिक रोशन (Hrithik Roshan) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या एरियल ॲक्शन चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Social media) या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे ओपनिंग मिळाली नसली तरी रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात त्याने चांगले कलेक्शन केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या कमाईतही चढ- उतार बघायला मिळाले. चला जाणून […]