Wife Goes To Mahakumbh Husband File Divorce : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक येत आहेत. पण, एका नवऱ्याला त्याची बायको महाकुंभाला गेल्याने इतका राग आला की, त्याने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एवढंच नाही तर, नवऱ्याचा त्याच्या बायकोचा अध्यात्माकडे असलेला कल आवडत नाही. घटस्फोटासाठी (Divorce) असे तीन खटले भोपाळ […]