Ravindra Jadeja And Ravichandran Ashwin : भारताचे स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)यांनी हैदराबादमध्ये एकत्र इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (England)पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी या दोघांनीही आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. हैदराबादमध्ये (Hyderabad)इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अश्विन आणि जडेजा या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेऊन एक ऐतिहासिक कामगिरी […]