- Home »
- IAS Tukaram Mundhe
IAS Tukaram Mundhe
तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका
अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतल्याने वडापाव व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रशासनाच्या रडारवर
गुटखा, भेसळ आणि बनावट औषधांबाबत तक्रार करायची? FDA ने जाहीर केला टोल-फ्री नंबर
आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवायांचा वेग वाढला आहे.
‘tukaram_ias’ इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवा माहिती; भेसळखोरांवर होणार थेट कारवाई
गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना इन्स्टाग्रामवर मेसेज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
FDA चे आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारताच तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; भेसळखोरांमध्ये खळबळ
पदभार स्वीकारल्यानंतर पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी येथे रसायनांचा वापर करून पिकवण्यात आलेले सुमारे 800 किलो आंबे जप्त करण्यात आले.
‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी विशेष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करा; कोणी केली मागणी ?
IAS Tukaram Mundhe- पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे अमरजीत राजाराम पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
एमपीएससी आंदोलनाला हायकोर्टाचा दणका; विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरील आंदोलनाबाबात थेट आदेश
6 hours ago
Gulabrao Patil : पाणीपुरवठा प्रलंबित योजना नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
6 hours ago
Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर; भाजप 7 जागांवर लढणार
8 hours ago
“अंगावर धावून आला, धमकी दिली”;शिवराज मोरेंनी वाचवलेल्या मुलीने सत्य सांगितले
8 hours ago
शिवसेना चिन्हाच्या वादात सुप्रीम कोर्टाचा मोठा सवाल; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह
8 hours ago