आयसीसीच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत फक्त एक वेगवान गोलंदाज आहे. उर्वरित नऊ फिरकी गोलंदाज आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी खेळाडू्ंची लेटेस्ट रँकिंग जारी केली आहे. यामध्ये वरुण चक्रवर्तीने धडाकेबाज कामगिरी केली आहे.
Jasprit Bumrah ICC Rankings : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी ( दि. 1) नवीनतम क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धमाका करत इतिहास रचला आहे. बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून, त्याचे रेटिंग गुणही 907 पर्यंत वाढले आहेत. […]