टी 20 विश्वचषकाआधी आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार टीम इंडियाने टी 20 रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी टी 20 क्रिकेटमधील खेळाडूंची (ICC Rankings) ताजी क्रमवारी जाहीर केली. या यादीत अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान याचाही (Rashid Khan) समावेश आहे. पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर राशिद खान पुन्हा मैदानात परतला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत तो नवव्या क्रमांकावर आहे. राशिद खानने आयर्लेंडविरुद्धच्या टी 20 मालिकेतील तीन सामन्यांत 8 विकेट […]
ICC Rankings : यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीत (ICC Rankings) मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली आहे. तो आता 15व्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohali) आणि रोहित शर्मा या […]