Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) शानदार कामगिरी करत या स्पर्धेच्या फायनलमध्ये
भारतीय संघाच्या विजयाने कांगारुंना धक्का बसला आहेच पण त्या पेक्षाही मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून ऑस्ट्रेलिया संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत.
Border-Gavaskar Trophy ही ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. पण ट्रॉफी प्रदान करण्यासाठी केवळ बॉर्डर यांनाच बोलविण्यात आले. पण गावस्करांना टाळले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीत सुरू आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्याही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या सामन्यात रोहित शर्मा नाही. खराब कामगिरीमुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं आहे. यानंतर रोहितचं क्रिकेट करिअर संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता खुद्द रोहित शर्मानेच […]
रोहित केव्हाही कसोटीतून निवृत्तीची घोषणा करू शकतो. मागील 188 दिवसांत रोहितची कहाणी एकदम बदलून गेली आहे.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगणच घातलं. भारताचा अख्खा संघ 185 धावांवर बाद झाला.
शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
पराभवावर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले असून त्यांनी ड्रेसिंग रुममध्येच खेळाडूंना चांगलच खडसावल्याची माहिती मिळाली आहे.