- Home »
- IND vs ENG 1 Test
IND vs ENG 1 Test
IND vs ENG: फिरकीचा डाव भारतावरच उलटला ! हैदराबाद कसोटीत इंग्लंडने हरविले
IND vs ENG 1 Test : हैदराबाद येथील कसोटी ( Hyderabad Test सामन्यात इंग्लंडने भारताला (India) 28 धावांनी पराभूत केले आहे. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज अपयशी ठरले आहेत. इंग्लंडच्या कसोटी संघात पर्दापण करणाऱ्या टॉम हार्टलीने (Tom Hartley) भारतीय फलंदाज/strong> आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. हार्टलीने भारताचे सात फलंदाज बाद करत कसोटीच्या चौथ्या दिवशी आपल्या […]
IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती
IND vs ENG 1 Test : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा (IND vs ENG 1 Test) दुसरा दिवसही भारतीय (INDIA)फलंदाजांनी गाजविला. भारतीय फलंदाजीसमोर इंग्लंडच्या (England) गोलंदाजांनी शरणागती पत्करली. दुसऱ्या दिवसअखेर भारताने 175 धावांची मोठी आघाडी घेतलीय. भारताने आतापर्यंत सात बाद 421 धावांपर्यंत मजल मारली आहे Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अंशतः यश : […]
IND vs ENG : पहिला दिवस भारताने गाजविला! जैस्वालने इंग्लिश गोलंदाजी फोडून काढली
IND vs ENG 1 Test : हैद्राबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या (INDIA) नावावर राहिला. फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा (England) पहिल्या डाव अडीचशे धावांच्या आत आटोपला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswall) इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. कसोटीतही जैस्वालने एकदिवसीय क्रिकेटसारखी खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर एक गड्याच्या मोबदल्यात […]
