भारत आणि बांग्लादेश यांच्यातील जुना गंगा नदी पाणी करार आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
भारत सरकारने बांग्लादेशातून येणारी जूट उत्पादने आणि तयार कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.