चीन जगातील सर्वात मोठं धरण (डॅम) बांधण्याच्या कामात गुंतला आहे. चीनचा हा निर्णय असला तरी यामुळे भारताची धाकधूक वाढणार आहे.
India Sri Lanka Realtion : हिंद महासागरात स्थित श्रीलंका एक महत्त्वाचा देश आहे. बंदरांमुळे प्राचीन काळी हा देश सिल्क रुटचा महत्त्वाचा (India Sri Lanka Reation) घटक राहिला आहे. फक्त अडीच कोटी लोकसंख्या असणारा श्रीलंका भौगोलिक स्थितीमुळे भारत आणि चीन दोघांसाठी (India China) महत्त्वाचा आहे. सध्या श्रीलंकेत डाव्या विचारसरणीचे आणि चीनशी जवळीक असणारे अनुरा दिसानायके सत्तेत […]
युनायटेड नेशन्स समिट दरम्यान अमेरिकेने युनायटेड नेशनस सिक्युरिटी कौन्सिलमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी शिफारस केली आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा चीन दौरा आटोपला आहे. चीन आणि भारतातील संबंधात तणाव असताना हा दौरा झाला आहे.
नेपाळमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. विदेशी कपन्यांना यामध्ये सहभागी होता येईल.