- Home »
- India US Trade
India US Trade
अमेरिकेचा भारताला मोठा धक्का! अमेरिकन ट्रेड टीमचा भारत दौरा रद्द; व्यापार करार अधांतरी
अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या टप्प्यातील बैठक रद्द केली आहे. ही बैठक 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीत होणार होती.
टॅरिफ बॉम्बनंतर भारताचा अमेरिकेला मोठा झटका?; करोडोंच्या डीलबाबत सरकारचं स्पष्टीकरण
India US Trade : भारताने अमेरिकेसोबत संरक्षण खरेदीशी संबंधित चर्चा थांबवल्याचे वृत्त खोटे असल्याची माहिती संरक्षण मंत्रायलयाने दिली आहे.
ब्रेकिंग! ट्रम्पचा दणका तुर्तास टळला; भारताला टॅरिफसाठी 7 दिवसांची सूट
Donald Trump Temporarily Suspended Tariff : अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) भारतासह काही प्रमुख देशांवर 25 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यांनी जागतिक व्यापार वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मूळ नियोजनानुसार हे शुल्क 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार होतं. मात्र, आता अमेरिका सरकारने हा निर्णय एका (Tariff) आठवड्याने, म्हणजेच […]
तब्बल 350 टक्के टॅरिफ! भारत नाही अमेरिकाच करतोय वसुली; ‘या’ अहवालातून ट्रम्प यांचा खोटारडेपणा उघड
India US Trade Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर भारतावर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. हा कर 1 ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. या टॅरिफसह भारताकडून दंडही वसूल केला जाणार आहे. रशियाकडून तेल खरेदी आणि डिफेन्स एक्सपोर्टमुळे (India Russia Trade) दंड आकारण्यात येणार आहे. भारत जगात सर्वाधिक टॅरिफ आकारतो […]
