चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
India vs Australia Brisbane test 3rd day report: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (India vs Australia) ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली, दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने व्यत्यय (Cricket News) आणला. पावसामुळे जवळपास दोन सत्रांचा […]
Team India Defeat Australia Win 2nd Test Match in Adelaide : टीम इंडियाला (India VS Aus) ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं. ॲडलेडमध्ये झालेल्या या डे-नाईट टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पर्थ येथे खेळल्या […]
Virat Kohli : पर्थमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत विराट कोहलीने शतक झळकावले आहे.