- Home »
- Indians
Indians
अमेरिकेतून भारतीयांसाठी गुड न्यूज! ट्रम्प यांची एच 1बी व्हिसावरील शुल्क वाढ फेडरल कोर्टाकडून बेकायदा
Donald Trump's H1B visa वर लावलेल्या अतिरिक्त शुल्क वाढीला फेडरल कोर्टाकडून बेकायदा ठरवण्यात आलं आहे. ट्रम्प यांना हा धक्का मानला जात आहे.
मोठी बातमी : परिस्थिती पुन्हा बिघडली! इराणमधून तात्काळ बाहेर पडा; दुतावासाच्या भारतीयांना सूचना
America Iran War इराणमधील भारतीय दुतावासाने इराणमधील भारतीयांना तात्काळ इराणमधून बाहेर पडण्याचे सांगितले आहे.
स्पेनमध्ये धोकादायक हंता व्हायरस! 150 संशयित रूग्णांचं जहाज रोखलं, दोन भारतीयांचा समावेश
Hanta virus in Spain two Indians स्पेनच्या किनाऱ्याजवळ हंता व्हायरस संसर्गाची शक्यता निर्माण झाल्यानंतर डच जहाज एमव्ही होंडियसला रोखण्यात आलं
इराणमध्ये असलेल्या भारतीयांनो तात्काळ देश सोडा! ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय दुतावास अलर्ट मोडवर
Indians in Iran भारतीय दुतावासाने इराणमध्ये असलेल्या भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. यासाठी परिपत्रक जारी केलं आहे.
तात्काळ इराण सोडा… सीजफायरनंतर निर्देश जारी करत भारतीय दुतावासाचा भारतीयांना सल्ला
Iran America War मध्ये ट्रम्पकडून युद्धविराम देण्यात आला तरी खबरदारी म्हणून भारतीय दुतावासाने इराणमधील भारतीयांना नवे निर्देश जारी केले.
Iran Israel Conflict हवाई क्षेत्र बंद; पण भारतीयांना मायदेशी पाठवण्यासाठी इराणचा शब्द
Iran Israel Conflict इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मायदेशी परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारताच्या मागणीवर इराणचं सकारात्मक उत्तर
Ahmedabad Plane Crash मध्ये परदेशी नागरिकांसह 169 भारतीयांचा समावेश; पायलटनेही दिला होता संदेश
Ahmedabad Plane Crash नंतर आता या विमानामध्ये भारतीयांसह कोणत्या देशाचे किती नागरिक होते याचा आकडा समोर आला आहे.
अमेरिकेनंतर आता भारतीयांना कॅनडातूनही बाहेर पडावे लागणार; स्टडी व वर्क परमीटबाबत घेतला मोठा निर्णय
Indians will also have to leave Canada : अमेरिकेनंतर आता भारतीयांना (Indians) कॅनडातूनही (Canada) बाहेर पडावे लागणार आहे.