संजय राऊत यांनी या नदीवर नवा पूल उभारण्यासाठी केवळ 80 हजार रुपये दिल्याचा दावा केला. त्याला रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय.
Kundmala Bridge Collapse Rescue Operation : मावळात मोठी दुर्घटना घडली आहे. काल दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने अनेक पर्यटक बुडाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं (Kundmala Bridge Collapse) जातंय. तर 52 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालंय. या दुर्घटनेमध्ये योगेश आणि शिल्पा भंडारे या जोडप्याचा जीव वाचला आहे. योगेश खराडीला राहत असून बॅंकेत काम […]
Kundmala Bridge Accident Rescue Again : पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना (Kundmala Bridge Accident) काल घडली. घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरूच आहे. रविवार, 15 जून रोजी सायंकाळी साडेतीन (Heavy Rain) वाजेच्या सुमारास प्रचंड पावसांमुळे इंद्रायणी नदी ओसांडून वाहात होती. यादरम्यान नदीवर 1993 मध्ये बांधलेला, पण दीड वर्षांपूर्वीच वापरास बंद करण्यात आलेल्या कुंडमळा पूलचा एक भाग […]
या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे.
राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील (Kundmala Bridge Collapse Pune) पूल अचानक कोसळला.
पिंपरी- चिंचवडच्या इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) नदीपात्रालगत बांधण्यात आलेले ३६ बंगल्यांवर अखेर हातोडा पडला.