Full EMI आणि Pre EMI हे शब्द तुम्ही ऐकले असतीलच. आज या बातमीतून आम्ही तुम्हाला या दोघांतला फरक समजावून सांगणार आहोत.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ईपीएफओ बोर्डाने 2024-25 या वर्षासाठी ईपीएफ ठेवींवर 8.25 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
कर्जाची मुदत संपण्याआधीच कर्जाचे पैसे परत करणे याला प्री पेमेंट म्हणतात. हा पर्याय कर्जधारकाकडे नेहमीच असतो.
तुम्ही सुद्धा होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर बँकांकडून कोणकोणते चार्जेस आकारले जातात याची माहिती असणे गरजेचे आहे.