- Home »
- interim budget 2024
interim budget 2024
अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार; निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या घोषणांची शक्यता
अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.
Railway Budget 2024 : अहमदनगर-परळी मार्गासाठी 275 कोटींची तरतूद, आणखी नवे ट्रॅक कुठे?
Railway Budget : अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitaraman) यांनी यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) संसदेत सादर केला आहे. रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवे कॉरिडॉरही उभारण्यात येणार आहेत. अंतरिम रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा महाराष्ट्रात रेल्वेसाठी अडीच हजार कोटी […]
‘हे सरकार केवळ ज्ञान देतंय’; अर्थसंकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारवर टीकास्त्र
Prakash Ambedkar on Budget 2024 : देशात काही महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भारत सरकारचा अंतरितम अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकार केवळ ज्ञान देत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. आंबेडकरांनी […]
Budget 2024 सादर होताच सेन्सेक्स कोसळला; गुंतवणुकदारांचे 35 हजार कोटी बुडाले
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. मात्र या बजेट मधून शेअर मार्केटला (Share Market) बळ न मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळले. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 35 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटींचे […]
Budget 2024 : दरमहिना 300 यूनिट मोफत वीज अन् 18 हजारांची बचत होणार अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन ( Nirmala Sitaraman ) यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यामध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे ‘रूफटॉप सोलर’ या […]
विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar React On Budget 2024 : देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प (union budget 2024) आज केंद्र सरकारने (Central Goverment) सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून […]
Budget 2024 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी; पंतप्रधानांच्या देशवासीयांना शुभेच्छा!
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे असं सांगत, देशाला […]
Budget 2024 मध्ये महिलांसाठी मोठी घोषणा! 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) आज (दि.1 फेब्रुवारी) सादर करत आहेत. सादर करण्यात येणारं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यातच महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे 3 कोटी महिलांना […]
