- Home »
- Ira Khan Wedding
Ira Khan Wedding
Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस
Ira khan-Nupur Shikhare Wedding Viral Video: आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira khan) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) नोंदणीकृत विवाह केला आहे. तिच्या लग्नाला अंबानी कुटुंबासह अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान अभिनेत्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत पोज दिली. तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत होता. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि […]
आमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात, पाहा फोटो
‘चर्चा तर होणारच! आयराच्या हळदीला रीना दत्ता अन् किरण राव यांच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष!
Ira Khan Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक इरा खान (Ira Khan) ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इरा ही तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. इराच्या प्री वेडिंग फंक्शन्सला जोरदार सुरुवात झाली आहे. इरा आणि नुपुर यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आमिरच्या दोन्ही माजी पत्नी किरण राव आणि रीना दत्ता हजेरी लावली. यावेळी […]
Ira Khan Wedding: आमिर खानच्या लेकीची लगीन घाई! तर या ठिकाणी असणार रिसेप्शन
Ira Khan-Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांची लेक इरा खान हिचे लग्न होणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याने इटलीमध्ये साखरपुडा केले आणि मुंबईत एका एंगेजमेंट पार्टीचे आयोजन केले होते. या सगळ्यात […]
Ira Khan Wedding: होणार सून मी त्या घरची! आमिर खानची लेक इराचे जोरदार प्री-वेडिंग सेलिब्रेशन
Ira Khan Wedding: आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची पत्नी रीना दत्त (Reena Dutt) यांची मुलगी इरा खान (Ira Khan) लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी तयार आहे. काही दिवसांत इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार असून प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले आहेत. इरा आणि नुपूरच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत, यामध्ये आमिरची दुसरी पत्नी किरण […]
