- Home »
- Iran US War
Iran US War
इराण-अमेरिका संघर्षाने तेलाचा भडका; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता
इराणने अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकांविरुद्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला.
इराणविरोधात अमेरिकेची नवी रणनीती; हवाई हल्ल्यांनी उद्दिष्ट साध्य न झाल्याने पर्यायी मार्गांचा शोध
हवाई मोहिमेचा अपेक्षित परिणाम न झाल्यास जमिनीवरील लष्करी कारवाई हा पुढील पर्याय मानला जातो.
Iran-Amarica War : अमेरिकन नौदलाचा व्यापारी जहाजावर हल्ला, जहाजात 24 भारतीय कर्मचारी, 3 भारतीय बेपत्ता
अमेरिकन नौदलाकडून ओमानजवळ सेट्टेबेलो या व्यापारी जहाजावर हल्ला करण्यात आला असून या जहाजावरील 28 पैकी 24 कर्मचारी भारतीय आहेत.
इंधनाचे दर कमी होणार? इथेनॉलयुक्त पेट्रोलला उत्पादन शुल्कातून सुट, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
इथेनॉलयुक्त पेट्रोलला उत्पादन शुल्कात सुट देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असून त्यामुळे आता पेट्रोलचे दर घटण्याची शक्यता आहे.
सोन खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, पंतप्रधान मोदींचं देशातील जनतेला आवाहन
युद्धामुळे संपूर्ण जगात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि फर्टिलायजरचे दर खूप जास्त वाढले आहेत. हे दर गगनाला भिडले आहेत.
‘राष्ट्रीय सरेंडर संघ’ राम माधव यांनी माफी मागताच राहुल गांधींचा टोला
विरोधी पक्षांकडून बरीच टीका झाली असूनही, आम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमत झालो.
ट्रम्प यांच्या धमक्यांकडं दुर्लक्ष; इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांकडून २० लाख डॉलर्स आकारणार
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज १० जहाजांना जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
युद्धविरामापूर्वीच भडका उडाला! इस्रायलकडून पुन्हा भीषण हल्ले, मध्यपूर्वेत तणाव वाढला
काही दिसवांपूर्वी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली होती.
इराणच्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत; ट्रम्प पुन्हा युद्धाची घोषणा करण्याची शक्यता
आता पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांतीवार्ता सुरू आहे. यापूर्वीच अमेरिकेने भूमिका घेतली आहे.
भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा कायम; केंद्र सरकार पीएनजी कनेक्शन वाढवण्याच्या तयारीत
आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे इंधन तुटवडा भासत आहे, एलपीजी सिलेंडर मिळावा म्हणून रांगा लागल्या आहेत.