Pratik Gandhi यांनी आवाहन केला आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांनी पूर्ण बघावा त्यानंतरच त्यांचं मत बनवावं ट्रेलर बघून कोणतही अनुमान लावू नये.
Snjay Raut यांनी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयकवर बोलताना घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
Devendra Fadanvis यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.