T20 World Cup 2026 : फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Love and War दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची आगामी भव्य फिल्म लव्ह अँड वॉर ही जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे.
आजच्या काळात खूप कमी लोक असे आहेत जे शंभर वर्षे जगतात. याच संदर्भात नुकताच एक अभ्यास करण्यात आला. इटली, फ्रान्स, जपान या देशांचा समावेश आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा चीन दौरा आटोपला आहे. चीन आणि भारतातील संबंधात तणाव असताना हा दौरा झाला आहे.
चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग ज्या ठिकाणी उतरले होते तेथून चारशे किलोमीटर अंतरावर एक गुहा सापडली आहे.
G7 देशांच्या संघटनेचा भारत सदस्य नाही तरीदेखील भारताला नियमितपणे आमंत्रित केले जात आहे. यंदाही इटलीने आमंत्रित केले होते.