Mahakumbh 2025 ITIian Baba Abhay Singh : महाकुंभात (Mahakumbh) स्नान करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. महाकुंभासाठी आलेले अनेक अनोखे ऋषी, संत आणि नागा साधू सतत चर्चेत आहेत. परंतु या गर्दीत एका बाबाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बोलणं अन् भाषेवरून ही व्यक्ती उच्चशिक्षीत (Mahakumbh 2025) वाटली. तेव्हा उत्सुकतेने अनेकांनी या बाबासोबत संपर्क साधला. […]