विद्यार्थी घडविणे हा आपला स्वार्थ आहे. कारण आपण जसजसे वयस्कर होतो, तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते.
Jadhavar Group of Institutes Students Selected in TCS : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या (Jadhavar Group of Institutes) आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (Aditya Institute) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. या ड्राईव्हमध्ये 740 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १३० जण अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये पात्र ठरले. अंतिम मुलाखतीनंतर 59 विद्यार्थ्यांची (students) टीसीएस बीपीएस मध्ये निवड झाली. […]
Jadhavar Group of Institutes Greetings from Rangoli : पत्रकार, लेखक आणि भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak Death Anniversary) आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांना भव्य रंगावलीतून (Pune News) अभिवादन करण्यात आले. लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून […]
ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आलायं.