रक्षा खडसे आणि आरोपी पीयूष मोरे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली. यात रक्षा खडसे (Raksha Khadse) या चांगल्याच संतापलेल्या असल्याचं ऐकायला मिळतंय.
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही टवाळखोरांनी मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात चक्क केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. या प्रकरणी मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या […]