मी जी घोषणा केली होती त्यावर मी आजही कायम आहे. टोपी काढण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवेच असतील.
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा मैदानात आहेत. ते आता सहाव्यांदा षटकार मारणार असा अंदाज वर्तवला जातोय.
मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
रावसाहेब दानवे हे मराठवाड्याची शान आहेत. त्यांना आपण सहाव्यांदा निवडून द्या आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करू असं प्रचारसभेत फडणवीस म्हणाले.
जालना लोकसभेचे उमेदवार प्रचार सभेत बोलताना म्हणाले केंद्रात जिंकलो तर लगेच गरम-गरम तव्यावर विधानसभेची पाळी भाजून घ्याली लागणार आहे.
वाटत असेल तर पुढल्या वेळी अर्जुन खोतकरांनाच खासदार करा आणि मला आमदार करा. मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव माझी सून आहेत.
80 कोटी लोकांना केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप केल्याच्या गप्पा आम्हाला सांगू नका. आमचं धान्य का बंद आहे, याचं उत्तर द्या असा जाब या लाभार्थींनी दानवेंना विचारला.