फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले की जम्मू काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला होतील.
डोडा मतदारसंघात आप उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपाच्या गजय सिंह राना यांचा जवळपास साडेचार मतांनी पराभव केला.
Jammu Kashmir Election : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Elections) तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात राज्यातील 40 जागांसाठी मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळीच प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात ज्या 40 मतदारसंघात मतदान होत आहे त्यात 24 मतदारसंघ जम्मूतील आहेत. तर 16 मतदारसंघ काश्मीरमधील (Jammu Kashmir) आहेत. जम्मूत भाजपची […]
किश्तवाड जिल्ह्यातील चटरू परिसरात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतावाद्यांत जोरदार धुमश्चक्री उडाली.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत राशिदचा अवामी इत्तेहाद पक्ष रिंगणात आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात हरियाणाबरोबरच जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.